Noticeboard

  • कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची नाशिक विभागाची जाहिरात यासाठी लिंक :
    https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

  • महत्वाची सूचना : सहसंचालक कार्यालय, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाकडील to.nashik@mahakosh.in हा ईमेल आयडी प्रशासकीय कारणास्तव बंद झालेला असुन त्याऐवजी भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी jd-nashik@mah.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधण्यात यावा.

  • कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची नाशिक विभागाची जाहिरात यासाठी लिंक :
    https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

  • महत्वाची सूचना : सहसंचालक कार्यालय, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाकडील to.nashik@mahakosh.in हा ईमेल आयडी प्रशासकीय कारणास्तव बंद झालेला असुन त्याऐवजी भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी jd-nashik@mah.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधण्यात यावा.

    Home > RTI > मा.अ.कलम -4 (1) (ख) नुसार 17 बाबींची माहिती
    मा.अ.कलम -4 (1) (ख) नुसार 17 बाबींची माहिती PDF Print E-mail

    माहितीचा अधिकार अधिनियम 2005-कलम ४ (1)(ख) नुसार 17 बाबींची माहिती

    अ.क्र बाब क्रमांक तपशिल Link
    1. (एक) आपली रचना,कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल Click Here

    Department Wise Data
    2. (दोन) आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये

    Department Wise Data
    3. (तीन) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली --

    Department Wise Data
    4. (चार) स्वत:ची कार्ये पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरविण्यात आलेली मानके Click Here

    Department Wise Data
    5. (पाच) त्यांच्याकडे असलेले किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्ये पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना,नियमपुस्तिका आणि अभिलेख Click Here

    Department Wise Data
    6. (सहा) त्याच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण Click Here

    Department Wise Data
    7. (सात) आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशिल Click Here

    Department Wise Data
    8. (आठ) आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे,परिषदांचे,समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण आणि त्या मंडळाच्या ,परिषदाच्या समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण

    Department Wise Data
    9. (नऊ) आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका

    Department Wise Data
    10. (दहा) आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन तसेच प्राधिकरणाच्या विनियमामध्ये तरतुद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पद्धत

    Department Wise Data
    11. (अकरा) सर्व योजनांचा तपशिल,प्रस्तावित खर्च दर्शविणारा आपला प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरीत केलेल्या रकमांचा अहवाल Click Here

    Department Wise Data
    12. (बारा) अर्थसहाय्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची रित तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशिल Click Here
    13. (तेरा) ज्या व्यक्तींना सवलती परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशिल
    14. (चौदा) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबधातील तपशिल
    15. (पंधरा) माहिती मिळविण्यासाठी नागरीकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशिल तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथलयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील Click Here

    Department Wise Data
    16. (सोळा) जन माहिती अधिकाऱ्यांची नावे पदनामे व इतर तपशील

    Department Wise Data
    17. (सतरा) विहित करण्यात येईल अशी इतर माहिती Click Here

    Department Wise Data
     
    GIS Saving Calculator
    Disclaimer : For any queries, please contact to : For MIS Report : helpdeskdat-dat@mah.gov.in