Noticeboard
Transfer and Promotion Orders (2021 ) |
![]() |
![]() |
![]() |
Transfer and Promotion Orders (2021)
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील श्री.भानुदास दत्तात्रय घार्गे यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.२३/१२/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक गट-अ (कनिष्ठ) संवर्गातील श्री.विलीन खडसे यांच्या विनंती बदलीबाबत दि.०९/१२/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत: श्री.विजय कोते, उपसंचालक दि.०८/१२/२०२१
- महाराष्ट्र वित्त् व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय /विनंती/विभाग संवर्ग बदलीमध्ये अंशत: बदल करणेबाबतचे आदेश दि.09.12.2021
- श्री. भगवंत प्रशांत कपाळे, सहाय्यक लेखा अधिकारी यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत आदेश दि.03.12.2021.
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील श्री.लक्ष्मण हुशेन्ना धुळेकर यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.०२/१२/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील पदोन्नतीचे आदेश रद्द करणेबाबत दि.२२/११/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना सहायक संचालक पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना दि.१७/११/२०२१
- श्री. मिलींद मधुकर कुलकणी, सहाय्यक लेखा अधिकारी यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत आदेश दि.01.11.2021.
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्रीमती.अश्विनी मुसळे काळसर्पे यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत दि.२९/१०/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील श्री.सिताराम शंकर काळे यांची प्रशासकीय बदली दि.२८/१०/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची संचालक पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना दि.२८/१०/२०२१
- प्रशासकीय बदली करण्यात आलेल्या महाराष्ट्र वित्त् व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना एकतर्फी कार्यमुक्त् करणेबाबतचे आदेश दि. 21.10.2021
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील श्रीमती.गौरी परशुरामसिंह ठाकूर यांच्या पदस्थापनेबाबत दि.१३/१०/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट-ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.२०/१०/२०२१
- श्रीम.संध्या य.पवार, सहसंचालक संवर्ग यांचेकडे महाव्यवस्थापक (वित्त) व वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, महानंद, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार देणेबाबत : दि.11.10.2021
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील श्री.अभय दिनकरराव देशमुख, लेखा अधिकारी यांना पदस्थापना देणेबाबत : दि.07.10.2021
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील श्री.रावसाहेब तातेराव कोलगणे यांना मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड या पदावर मुदतवाढ देणेबाबत दि.०७/१०/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील श्री.महेश जगन्नाथ अवताडे यांच्या विनंती बदलीबाबत दि.०६/१०/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण /विनंती बदली आदेशांमध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.०६/१०/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.०४/१०/२०२१
- शासन आदेश: शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करणेबाबत: श्रीमती.स्वप्नजा महादेव सिंदकर, उपसंचालक दि.३०/०९/२०२१
- आदेश: सर्वसाधारण बदली झालेल्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अंतर्गत लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या पदावर हजर होण्यासाठी एकतर्फी कार्यमुक्त करणेबाबत : श्रीमती.माया अनंतराव मांजरमकर, लेखा अधिकारी दि.३०/०९/२०२१
- आदेश: सर्वसाधारण बदली झालेल्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अंतर्गत लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या पदावर हजर होण्यासाठी एकतर्फी कार्यमुक्त करणेबाबत दि.२९/०९/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) संवर्गातील सहाय्यक लेखा अधिकारी श्री. मनोज बा. खरबडे यांच्या प्रशासकीय बदलीमध्ये अंशत: बदली करणेबाबत आदेश दि.23.09.2021.
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक (वरिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करणेबाबत दि.१६/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक गट-अ (कनिष्ठ) संवर्गातील श्री.विकास जगन्नाथ कुंभार, सहायक अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत दि.०९/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील श्री.राजेंद्र विनायक गोखले यांच्या विनंती बदलीबाबत दि.०१/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्रीमती.मंगला भास्कर वराडे यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.०१/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत दि.०१/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.मनोजकुमार श्रेणिक शेटे यांची प्रशासकीय बदली दि.०१/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या महसुली विभागीय संवर्ग बदलीबाबत : श्रीमती.दीपा सडेकर-देशपांडे दि.०१/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत : श्री.राजेंद्र धर्मराज मडके दि.०१/०९/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांबाबत दि.३०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक (वरिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांबाबत दि.३०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत दि.३०/०८/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) संवर्गातील सहाय्यक लेखा अधिकारी यांचे विनंती बदलीबाबतचे आदेश दि.30.08.2021.
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये अंशत: बदल करणेबाबतचे आदेश दि.30.08.2021.
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील श्री. अजित दे. दुर्गाडे, सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या बदलीबाबत आदेश दि.30.08.2021.
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील श्रीमती गौरी म. भानुशाली, सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या बदलीबाबत आदेश दि.30.08.2021.
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्ग विभाग संवर्ग बदली आदेश दि.30.08.2021.
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत दि.३०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील श्री.राजेंद्र राऊत, अप्पर कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे यांच्या बदलीबाबत दि.३०/०८/२०२१
- शासन आदेश: पद व्यपगत झाल्याने पदस्थापना देणेबाबत: लेखा अधिकारी संवर्ग दि.३०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय/विनंती बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.३०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत: श्रीमती.स्वप्नजा सिंदकर, उपसंचालक दि.३०/०८/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) संवर्गातील सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या विनंती बदलीबाबत आदेश दि.24.08.2021.
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीबाबत दि.२०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील श्री.प्रमोद भिमराव भोसले यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.२०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील श्री.जितेंद्र राजाराम इंगळे यांच्या सर्वसाधारण बदलीबाबत दि.२०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील श्रीमती.रेहाना काझी यांनी बदली झालेल्या पदावर रुजू होणेबाबत दि.२०/०८/२०२१
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले श्री.श्रीरंग गणेशलाल भुतडा यांना पदस्थापना देणेबाबत दि.१८/०८/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे विनंती बदलीबाबतचे आदेश दि.17.08.2021
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट - ब (राजपत्रित) संवर्ग सर्वसाधारण बदली आदेश (०४ अधिकारी) - दि.११.०८.२०२१
- परिपत्रक: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सहायक लेखा अधिकारी ते सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत दि.११/०८/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्ग सर्वसाधारण बदली आदेश (०६ अधिकारी) दि.०९/०८/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अंतर्गत सहाय्यक लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्ग सर्वसाधारण बदली आदेश, दि.09.08.2021
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत दि.०९/०८/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत दि.०९/०८/२०२१
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अंतर्गत लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्ग सर्वसाधारण बदली आदेश दि.०९/०८/२०२१
- सहायक अधीक्षक/सहा.भांडार निरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना - 2021
Disclaimer : For any queries, please contact to : For MIS Report : helpdeskdat-dat@mah.gov.in