Noticeboard
Transfer and Promotion Orders (2022) |
![]() |
![]() |
![]() |
Transfer and Promotion Orders (2022)
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.तुषार नामदेव दौंडकर यांच्या विनंती बदलीबाबत दि.२८/१२/२०२२
- शासन आदेश् : श्री.सुधाकर श्ंकर कुमावत, सहाय्यक लेखा अधिकारी, यांना निलंबनातून मुक्त् करुन शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत दि.23/12/2022
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत: श्री.अप्पासाहेब गणपतराव चाटे दि.१६/१२/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत : श्री.प्रविण वडगाये व श्री.सदाशिव पाटील दि.१२/१२/२०२२
- आदेश : राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुज्ञेय करणेबाबत दि.14.10.2022 - श्री.चैतन्य शि.परदेशी, लेखा अधिकारी
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशामध्ये अंशत: बदल करून सुधारीत पदस्थापना देणेबाबत: श्रीम.वैशाली नि. कोल्हटकर व श्रीम.अश्विनी अ.नराजे दि.०५/१२/२०२२
- शासन आदेश: श्री.प्रशांत लक्ष्मण येडे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक लेखा अधिकारी यांना लेखा अधिकारी गट-ब या संवर्गात पदोन्नतीने सुधारीत पदस्थापना देणेबाबत दि.०५/१२/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील श्री.वैजनाथ अनिल बुरडकर यांच्या विनंती बदलीबाबत दि.२८/११/२०२२
- शासन आदेश: श्री.संतोष बा. सोनी यांना पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल करून सुधारीत पदस्थापना देणेबाबत दि.२८/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.कालिदास रामाराव जाधव यांना उपसंचालक पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत दि.२८/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील विनंती बदलीबाबत : श्री.जयगोपाल र. मेनन दि.१८/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील पदोन्नतीचे आदेश रद्द करणेबाबत: श्री.दिलीप रामचंद्र सूर्यवंशी, सहसंचालक संवर्ग दि.२१/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.सुहास ज. विसपुते यांच्या पदस्थापनेत अंशतः बदल करणेबाबत दि.१८/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राजपत्रित) लेखा अधिकारी संवर्गातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत दि.१६/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना सहायक संचालक गट-अ(कनिष्ठ) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत : श्रीम.सुजाता विनायक जगदाळे दि.१६/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना लेखा अधिकारी या पदावर पदोन्नतीने सुधारीत पदस्थापना देण्याबाबत दि.१५/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राजपत्रित) लेखा अधिकारी संवर्गातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत : श्री.विक्रम सुरेशराव देशमुख व श्री.गोविंद रामराव सुर्यवंशी दि.१४/११/२०२२
- शासन आदेश: श्री.बाबासो महादेव जाधव, तत्कालीन लेखा अधिकारी, लेखापरीक्षण पथक (शिक्षण), सांगली यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत दि.०४/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना उपसंचालक या पदावर पदोन्नतीने सुधारीत पदस्थापना देण्याबाबत: श्री.पंकज लक्ष्मण गिरी व श्री.प्रमोद बापू पेटकर दि.११/११/२०२२
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबत: श्री.संजयकुमार विष्णू गोरे दि.०७/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबत दि.०७/११/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक लेखा अधिकारी गट-ब संवर्गातून लेखा अधिकारी गट-ब संवर्गात पदोन्नतीने सुधारीत पदस्थापना देण्याबाबत: श्री.मिलिंदकुमार विश्वनाथ देवरे दि.०३/११/२०२२
- परिपत्रक दि.१७.१०.२०२२ - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) संवर्गातील पदे पदोन्नतीने भरणेकरिता महसूली विभागीय संवर्ग पसंतीक्रम मागविणेबाबत (२२ अधिकारी)
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुज्ञेय करणेबाबत (6 अधिकारी) : आदेश दि.14.10.2022
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुज्ञेय करणेबाबत (श्री.उत्कर्ष कवठेकर व श्री.गोविंद बोंदर) : आदेश दि.14.10.2022
- आदेश: राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुज्ञेय करणेबाबत : 101 लेखा अधिकारी दि.१३/१०/२०२२
- शासन शुद्धिपत्रक: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा “सहायक संचालक” संवर्गातील अधिकाऱ्यांना “उपसंचालक” संवर्गात तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना दि.०४/१०/२०२२
- शासन आदेश: नागरी सेवा मंडळ-१ ची सुधारीत रचना करणेबाबत दि.०३/१०/२०२२
- शासन आदेश: श्री.प्रविण गोपाळराव मानकर, सहायक संचालक यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवेत पुनस्थापित करणेबाबत दि.२१/०९/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत दि.२२/०९/२०२२
- महाराष्र्प वित्त व लेखा सेवा गट-ब (राजपत्रित) सहाय्यक लेखा अधिकारी 50% कोट्यातून पदोन्नतीने पदस्थापना आदेश दि.14.09.2022.
- शासन निर्णय: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील गट-अ संवर्गातील पदोन्नतीसाठी विभागीय पदोन्नती समितीची स्थापन करणेबाबत दि.२९/०८/२०२२
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक लेखा अधिकारी गट - ब (राजपत्रित) संवर्गातील प्रतिक्षाधीन अधिकारी यांच्या पदस्थापनेबाबत दि.25.08.2022
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेले आदेश रद्द करणेबाबतचे आदेश, दि.18.08.2022.
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट-ब संवर्गातून सहायक संचालक गट-अ पदावर पदोन्नतीने देण्यात आलेल्या पडनामात बदल करणेबाबत दि.०८/०७/२०२२
- Government Order: Extension of Deputation Period of Mrs.Bharati Vikas Zade, Director dated.01/06/2022/शासन आदेश: श्रीम.भारती विकास झाडे, संचालक यांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीस मुदतवाढ देणेबाबत दि.०१/०६/२०२२
- शासन आदेश: श्रीम.स्नेहल शैलेंद्र पाटील, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, सहायक संचालक यांच्या अंतर्गत हिशोब तपासणीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देणेबाबत दि.२५/०५/२०२२
- शासन आदेश: श्री.सुरेश वामन भवारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक यांची पदस्थापना करणेबाबत दि.२४/०५/२०२२
- शासन आदेश: बदली आदेश रद्द करणेबाबत: श्रीमती.प्रमिला गिरी, लेखा अधिकारी दि.१२/०५/२०२२
- शासन आदेश: श्री.विकास वैजीनाथ चव्हाण, सहायक संचालक यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.१९/०५/२०२२
- महाराष्र्, वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) संवर्गातील श्रीमती सुषमा भा. गायकवाड, सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या बदलीबाबत आदेश दि.12.05.2022.
- आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक लेखा अधिकारी गट-ब(राप) संवर्गात ५०% कोट्यातून पदोन्नतीने पदस्थापना दि.१८/०५/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब(राप) लेखा अधिकारी संवर्गातील तात्पुरत्या पदोन्नत्या व पदस्थापना दि.१८/०५/२०२२
- शासन शुद्धीपत्रक: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना उपसंचालक पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना दि.२५/०४/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत दि.२८/०४/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील श्री.ज.र.मेनन यांची सुधारीत पदस्थापना करणेबाबत दि.२५/०४/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गात नियमित नियुक्ती देणेबाबत दि.२१/०४/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना उपसंचालक पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना दि.२०/०४/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील श्री.संजय सुमंतराव पाटील यांच्या विनंती बदलीबाबत दि.३१/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातून संचालक संवर्गात तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल करून सुधारीत पदस्थापना देण्याबाबत दि.३१/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्रीमती.सविता सुनिल नलावडे यांच्या विनंती बदलीबाबत दि.२५/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.मनोज विश्वनाथ पाते यांच्या विनंती बदलीबाबत दि.२५/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक लेखा अधिकारी गट-ब संवर्गातून लेखा अधिकारी गट-ब संवर्गात पदोन्नतीने सुधारित पदस्थापना देण्याबाबत दि.२२/०३/२०२२
- शासन आदेश: श्री.शरद शत्रुघ्न देशमुख, सहायक संचालक यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.२२/०३/२०२२
- शासन आदेश: श्री.दिग्विजय सुबराव चव्हाण, उपसंचालक यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत दि.२२/०३/२०२२
- परिपत्रक: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक गट-अ (वरिष्ठ) संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याकरिता विभागीय संवर्ग पसंतीक्रम मागविणेबाबत दि.१६/०३/२०२२
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राजपत्रित) संवर्गातील सहाय्यक लेखा अधिकारी श्री. राजेश गु. रायकवार यांच्या प्रशासकीय बदलीमध्ये अंशत: बदल करणेबाबत आदेश दि.04.03.2022
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.शरद गंगाधर लोंढे यांच्या विभागीय संवर्ग बदलीचे आदेश रद्द करणेबाबत दि.०३/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील श्री.राजेश गोपाळराव लांडे यांच्या विनंती बदलीबाबत दि.०२/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील श्री.विकास विनायकराव देसाई यांची पदस्थापना करणेबाबत दि.०३/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत दि.०२/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात अंशतः बदल करणेबाबत दि.०२/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.दिनकर वासुदेव जाधव यांच्या विनंती बदलीबाबत दि.०२/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील श्रीम.गीता नागर यांच्या विनंती बदलीबाबत दि.०२/०३/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील श्री.जयगोपाल रत्नगोपाल मेनन यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत दि.२८/०२/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील श्रीम.गौरी परशुरामसिंह ठाकूर यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत दि.२८/०२/२०२२
- शासन आदेश: बदली/पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या पदावर हजर होण्याकरिता शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करणेबाबत: श्री.मनोज शिवाजी मते, लेखा अधिकारी दि.२४/०२/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी गट-ब संवर्गातून सहायक संचालक गट-अ या पदावर पदोन्नतीने सुधारीत पदस्थापना देण्याबाबत : श्री.देवराम राधु शेळके दि.२३/०२/२०२२
- शासन आदेश: श्री.प्रेमदास रामजी राठोड, सहायक संचालक यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत दि.२१/०२/२०२२
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करणेबाबत: श्री.शिवराज गोकुळ आस्मर दि.११/०२/२०२२
- एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 7 मधील अधिकारी यांच्या प्रशिक्षणाबाबत.
- शिपाई संवर्गातून नाईक संवर्गात पदोन्नतीबाबत 01.02.2022
- निम्नश्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नतीबाबत.श्री. महेश गंडाळे 01.02.2022
- सहाय्यक अधिक्षक/सहाय्यक भांडार निरीक्षक (सुधारित आकृतीबंधानुसार वरिष्ठ लेखापाल) संवर्गात पदोन्नतीबाबत 01.02.2022
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्री.अतुल भाऊराव वासनिक यांची प्रतिनियुक्तीवरील सेवा प्रत्यावर्तीत नारून त्यांची पदस्थापना करणेबाबत दि.१८/०१/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील श्रीमती.अमृता रमेशसिंग परदेशी यांच्या विनंती बदलीबाबत दि.१८/०१/२०२२
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, लेखा अधिकारी, गट-ब संवर्गातून सहायक संचालक, गट-अ या पदावर पदोन्न्तीने सुधारीत पदस्थापना देण्याबाबत, दि.13.01.2022
- शासन आदेश: बदली आदेशात अंशतः बदल करणेबाबत : श्रीमती.उज्ज्वला पाटील दि.१२/०१/२०२२
- मविलेसे गट-ब (राप) सलेअ संवर्गातील श्रीमती जयश्री उताणे, सलेअ यांच्या प्रशासकीय बदलीमध्ये अंशत: बदल करणेबाबत आदेश दि.06.01.2022.
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील पदोन्नतीचे आदेश रद्द करणेबाबत: श्री.गणेश बाबुराव पाटील, सहसंचालक संवर्ग दि.०४/०१/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करणेबाबत दि.०३/०१/२०२२
- शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक गट-अ (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करणेबाबत दि.०३/०१/२०२२
Disclaimer : For any queries, please contact to : For MIS Report : helpdeskdat-dat@mah.gov.in